
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे ...

मुंबई :एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत. ...

क्राइम :ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते. ...

क्राइम :...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
पश्चिमेच्या एकता नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील गुंडांनी हल्ला केला आणि त्यांची कॉलर पकडली. ...

राष्ट्रीय :कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
Kabaddi Player Rana Balachauria shot dead: बंबीहा टोळीने घेतली हत्येची जबाबदारी, गोळीबारानंतर हल्लेखोर पसार ...

क्रिकेट :IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
भारतीय संघाची मालिकेत २-१ अशी आघाडी ...

नागपूर :भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
भाजपचे ‘मिशन १२०’ तर काँग्रेसकडून दमदार वापसीसाठी प्रयत्न ...

क्रिकेट :IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
१० फ्रँचायझी संघातील ७७ रिक्त जागेसाठी ३६९ खेळाडूंवर लागणार बोली ...

क्राइम :कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
विरारच्या सम्यक चव्हाण खुनाच्या गुन्हात तपासासाठी पोलिसांकडे ताबा ...

क्राइम :कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
१०० कोटींचे एमडी ड्रग विक्री तर १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त ...

क्राइम :पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
सहा कोटींच्या मुद्रांक शुल्क फसवणूक प्रकरणी दिवसभर कसून चौकशी ...
